About Blog (ब्लॉग बद्दल थोडसं)

ब्लॉग बद्दल थोडसं.........

         सदरचा ब्लॉग तयार करण्या मागचा माझा महत्त्वाचा उद्देश आहे की, महाराष्ट्र राज्यातील सर्व उच्च शिक्षण क्षेत्रातील कार्यरत, अकृषी विद्यापीठ मधील कार्यरत, आणि सलग्न महाविद्यालयातील कार्यरत प्रशासकीय बांधवांना एकत्रितपणे शासन निर्णय, परिपत्रकेआदेश, अधिसूचना महत्त्वाची माहिती देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत आहे.

 

श्री संतोष शहापुरकर 

रजिस्ट्रार,

शिवराज कॉलेज गडहिंग्लज

जिल्हा कोल्हापूर - 416502

registrarsantosh1@gmail.com

Mob. No. 9822415413 / 8087232404